स्टुडंट्स पोलीस कॅडेट (SPC) अंतर्गत इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी यांची मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल. छत्रपती संभाजीनगर येथे इनडोअर व शाळेच्या मैदानावर आउटडोर कार्यशाळा घेतली. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:April 17, 2023 Post category:Chatrapati Sambhaji Nagar City You Might Also Like (SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. January 8, 2025 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय इंदिरानगर बाईजिपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम अंतर्गत इन डोअर कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण, महिला व मुलांची सुरक्षा, महिला वरील वाढत्या हिंसाचार ची कारणे व वाहतुकीच्या नियमांना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच एस पी सी चे पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 21/02/2023 रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023
(SPC) कार्यशाळा छत्रपती संभाजी नगर (शहर)दिनांक-13/12/2024 रोजी (SPC)स्टुडंट पोलीस कॅडेट अंतर्गत सिडको वाहतूक विभाग यांनी मनपा उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव, येथे, इयत्ता आठवी इयत्ता नववी चे विद्यार्थ्यांना, स्टुडन्ट कॅडेट पोलीस गीत, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता व आपत्ती व्यवस्थापन बाबत माहिती दिली नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती व त्यावरील उपाय योजना. सायबर गुन्हेगारी, व त्यावरील उपाय योजना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या मैदानावर वाहतूक सिग्नल वरील सांकेतिक इशारे हात वारे बाबत विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. January 8, 2025
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक छत्रपती संभाजी नगर यांनी दिनांक 05/08/2023 रोजी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक विद्यालय इंदिरानगर बाईजिपुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी प्रोग्राम अंतर्गत इन डोअर कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना महिला सबलीकरण, महिला व मुलांची सुरक्षा, महिला वरील वाढत्या हिंसाचार ची कारणे व वाहतुकीच्या नियमांना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे तसेच एस पी सी चे पुस्तक वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक औरंगाबाद शहर यांनी दिनांक 21/02/2023 रोजी मनपा केंद्रीय प्राथमिक माध्यमिक विद्यालय हरसुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना 112 डायल, संकटकालीन सेवा, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याविषयी व रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, समाजातील सर्व गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि वाहतूक नियमा विषयी वाहतूक नियम न पाळल्यास होणारे दंड बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे. March 8, 2023