‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक मुंबई शहर यांनी दिनांक 31/03/2023 रोजी विक्रोळी पार्क साईट उर्दू म्युनिसीपल सेकंडरी स्कुल, एस.जी. बर्वे नगर म्युनिसीपल सेकंडरी स्कुल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर/ आउटडोअर क्लासेस अंतर्गत Fight against corruption या विषयावर प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.