‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 16/03/2023 रोजी मुलींची शासकीय निवासी शाळा जत येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना इनडोअर डोअर क्लास घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 21, 2023 Post category:Sangli You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 07/08/2023 रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द मुलीची शासकीय निवासी शाळा जत येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023 स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 25/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट या योजेनेची माहिती शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली.. वेळीची छायाचित्रे. July 27, 2023 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 03/07/2023 रोजी शासकीय निवासी शाळा कवठेमांकाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112, शिस्त, महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, भ्रष्ट्राचार, व्यसनाधीनता याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 07/08/2023 रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द मुलीची शासकीय निवासी शाळा जत येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. August 21, 2023
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 25/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट पोलीस कॅडेट या योजेनेची माहिती शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्वसंरक्षण, निर्भया पथक व त्यांचे संपर्क क्रमांक डायल ११२ तसेच पोक्सो कायद्याबाबतची माहिती देण्यात आली.. वेळीची छायाचित्रे. July 27, 2023
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सांगली यांनी दिनांक 03/07/2023 रोजी शासकीय निवासी शाळा कवठेमांकाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना SPC कार्यक्रम उद्देश, cyber crime, रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम, डायल 112, शिस्त, महिलांविषयक कायदे, पोक्सो कायदा, गुड टच-बॅड टच, भ्रष्ट्राचार, व्यसनाधीनता याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. July 10, 2023