‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक रायगड यांनी लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, वासरंग, खोपोली, रायगड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना ट्रॅफिक नियमन व इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published: March 20, 2023 Post category:Raigad You Might Also Like दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले. February 2, 2024 सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली . February 20, 2025 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. June 26, 2023
दि. १७/०१/२०२४ रोजी ११:०० ते १२.०० वाजता सी डि देशमुख विद्यालय रोहा रायगड या ठिकाणी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम व रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमांमध्ये रायगड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी इयत्ता आठवी, नववी मधील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाविषयी मार्गदर्शन केले. February 2, 2024
सरनोबत नेताजी पालकर विद्यालय, चौक येथे एस. पी .सी .अंतर्गत कार्यक्रम घेऊन इयत्ता .आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत नियमांचे मार्गदर्शन करून प्रबोधन केले आहे. तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत इयत्ता नववीतील विद्यार्थ्यां मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली . February 20, 2025
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रायगड यांनी सी डी देशमुख विद्यालय रोहा तसेच माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव तालुका रोहा येथील ८ वी व ९ वी विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले त्याचप्रमाणे पुस्तकांचे वाटप करण्यात आले. June 26, 2023