‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 18/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 20, 2023 Post category:Gadchiroli You Might Also Like स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 26/07/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल sironcha येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चे कामकाज, आई वडील व गुरु यांचा मानसम्मान, बालविवाह, महिला व बालकाची सुरक्षीतताबाबत प्रशिक्षण देण्यात आले व शाळेला पुस्तके वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023 गडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे SPC कॅडेट विद्यार्थी परेड संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ठपणे प्रदर्शन करण्यात आले. February 13, 2025 गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. January 1, 2024
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 26/07/023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल sironcha येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन चे कामकाज, आई वडील व गुरु यांचा मानसम्मान, बालविवाह, महिला व बालकाची सुरक्षीतताबाबत प्रशिक्षण देण्यात आले व शाळेला पुस्तके वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. July 27, 2023
गडचिरोली जिल्हा”Student Police cadet Program” या उपक्रमांतर्गत दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे SPC कॅडेट विद्यार्थी परेड संचलनात सहभागी होऊन उत्कृष्ठपणे प्रदर्शन करण्यात आले. February 13, 2025
गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीर” संपन्न झाले.दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी मा.पोलीस अधीक्षक नीलोत्पल साहेब यांचे निरिक्षणाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख साहेब अपर पोलीस अधीक्षक एम रमेश साहेब यांचे उपस्थितीत स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलन पार पडले. January 1, 2024