

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 16/03/2023 रोजी पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.
- Post author:
- Post published:March 16, 2023
- Post category:Nagpur City
- Post comments:0 Comments

You Might Also Like

आज दिनांक १/२/२०२४ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “वाल्मिकी नगर हिंदी हायस्कूल” पोस्टे अंबाझरी नागपूर येथील १०वी च्या विद्यार्थ्यांना पोलिस गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच पोलिसिंग विद्यार्थी व समाज मध्ये वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले.

आज दिनांक २८/१०/२०२३ रोजी SPC कार्यक्रम अंतर्गत “पेन्शन नगर उर्दू हायस्कूल” नागपूर येथील ८वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका, महिला व मुलींची सुरक्षा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा अशे अनेक विषयी बाबत मारगदर्शन देण्यात आले. नोडल अधिकारी API महेंद्र आहेरपाटील यांच्या मार्गर्शनाखाली टीम HC शांताराम ठोंबरे व NPC राजकुमार कोडापे यांनी मार्गदर्शन केलं.
