‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा शाळा क्र. १ म्हसरूळ येथील 8 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.
- Post author:
- Post published:
- Post category:Nashik City
You Might Also Like
दिनांक १५/०१/२०२४ ते १४/०२/२०२४ रोजी पावेतो “राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४”आयोजित करणे बाबत मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक ) महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये “रस्ता सुरक्षा २०२४” साजरा करणे बाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक ०१/०२/२४ रोजी सकाळी ११३० वाजता, ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम ” उपक्रमा अंतर्गत शासकीय कन्या विद्यालय, नवीन सीबीएस, नाशिक येथील ४० विद्यार्थ्यांनी नवीन मेहेर सिग्नल येथे जे वाहन चालक नियम पाळत नाही त्यांना भावनिक आव्हान केले, नियमांचे महत्त्व पटवून दिले तसेच विविध वाहतूक नियमांचे पोस्टरद्वारे नागरिकांना माहिती देऊन जनजागृती केली.
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी मनपा शाळा, रायगड चौक, नाशिक शहर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम वडीलधाऱ्यांचा सन्मान याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.



