
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 01/03/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा एटापल्ली येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना बाह्यवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.
- Post author:
- Post published:March 8, 2023
- Post category:Gadchiroli
You Might Also Like

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 10/08/2023 रोजी शासकीय इंग्रजी आश्रम शाळा नवेगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान परीक्षा घेण्याचा शुभारंभ करण्यात आला. सदर प्रयास उपक्रम अंतर्गत दररोज एस पी सी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर सामान्य ज्ञानावरील प्रश्न दररोज उत्तरासह पाठविले जाऊन त्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेची अडचण येऊ नये म्हणून तयारी करवुन घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली पोलिसांची शहीद गॅलरी असलेले शौर्य स्थळ येथे विद्यार्थ्यांची भेट घडवून आणण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक गडचिरोली यांनी दिनांक 26/07/023 रोजी जिल्हा परिषद शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना “पोलीस गुन्हा प्रतिबंधक व नियंत्रण” या विषयावर अंतरवर्ग प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना गुन्हास प्रतिबंध, आरोपी शोध आणि तपास, कायद्याची अंमलबजावणी, गुन्ह्याची व्याख्या, गुन्ह्याचे वर्गीकरण, एफ. आय. आर. म्हणजे काय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलीस कार्यात विद्यार्थी कशी मदत करू शकतील याबाबत विद्यार्थ्यांची गटचर्चा आयोजित करण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे.
