‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 02/03/2023 रोजी महानगरपालिका उर्दु शाळा अवचितपाडा, भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलाचे सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 8, 2023 Post category:Thane City You Might Also Like दिनांक – १४/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांती नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर आंतरवर्ग तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. November 14, 2024 दिनांक – ०४/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. February 21, 2025 दिनांक ०७/०८/२०२४ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री राहणे सर व शिक्षक वर्ग हजर होते. September 5, 2024
दिनांक – १४/११/२०२४ रोजी student police cadet , programme अंतर्गत शांती नगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी,जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना मूल्य आणि नितीशास्त्र या विषयावर आंतरवर्ग तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. November 14, 2024
दिनांक – ०४/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. February 21, 2025
दिनांक ०७/०८/२०२४ रोजी सकाळी ११३० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका , नाशिक शहर इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना ८ व ९ चे SPC प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्री राहणे सर व शिक्षक वर्ग हजर होते. September 5, 2024