‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक ठाणे शहर यांनी दिनांक 06/03/2023 रोजी महानगरपालिका मराठी शाळा टेमघर पाडा, भिवंडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व मुलाचे सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे. Post author: Post published:March 8, 2023 Post category:Thane City You Might Also Like दिनांक – 03/10/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत कामतघर तेलुगु माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा व भ्रष्टाचार विरुद्ध लढा या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत, पो.उ.नि. पाटील यांनी लेक्चर व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. October 28, 2024 दिनांक – ०४/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. February 21, 2025 दिनांक – 09/08/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत शांतीनगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना फिर्याद ( FIR ) आणि महाराष्ट्र पोलीस या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत व गेड पो.उ.नि. आर. एम. पाटील यांनी लेक्चर दिले. September 6, 2024
दिनांक – 03/10/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत कामतघर तेलुगु माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना समाजातील सर्व वाईट गोष्टी विरुद्ध लढा, महिला आणि मुलांची सुरक्षा व भ्रष्टाचार विरुद्ध लढा या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत, पो.उ.नि. पाटील यांनी लेक्चर व बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. October 28, 2024
दिनांक – ०४/०२/२०२५ रोजी student police cadet programme अंतर्गत अवचितपाडा उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना वडीलधाऱ्यांचा आदर करणे या विषयावर लेक्चर दिले तसेच पीटी परेड चे बाह्य वर्ग प्रशिक्षण दिले. February 21, 2025
दिनांक – 09/08/2024 रोजी student police cadet , programme अंतर्गत शांतीनगर उर्दू माध्यमिक शाळा, भिवंडी, जिल्हा ठाणे येथील इ. 8 वी, 9 वी . चे SPC विद्यार्थ्यांना फिर्याद ( FIR ) आणि महाराष्ट्र पोलीस या विषयावर, स.पो.नि. सुभाष शंकर सामंत व गेड पो.उ.नि. आर. एम. पाटील यांनी लेक्चर दिले. September 6, 2024