Chandrapur एस पी सी कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 37 सरकारी शाळांपैकी अनुक्रमे एक दोन तीन अशा शाळांची निवड करून त्यांना एसपी चंद्रपूर सरांमार्फत प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.September 9, 2024 Read Full Story स्टुडंट्स पोलिस कॅडेट अंतर्गत नॅशनल गर्ल्स हायस्कूल दुर्गापूर येथे आज दि. 3/1/2024 रोजी 10/10 वा.ते 11.30 वाजे पर्यंत रायजिंग डे निमीत्य ईयत्ता 07वी ते 10 च्या विद्यार्थिनी यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सायबर क्राईमं, अमंली पदार्थाचे दुष्परिणाम, पोक्सो कायदा, स्पर्धा परिक्षा बाबत चे मार्गदर्शन पोनी वाढीवे यांनी केले..January 23, 2024 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बोरगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस खात्यातील शिस्त संयम सहनशीलता आणि व्यायाम याचे विद्यार्थी जीवनात किती महत्त्व आहे या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.September 8, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मंगी तालुका राजुरा व जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक कान्हालगाव तालुका कोरपना येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त संयम सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व हे किती आवश्यक आहे याच्या वरती मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाखर्डी तालुका कोरफना येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी कार्यक्रमांतर्गत शिस्त संयम आणि सहनशीलता सोबत व्यायामाचे महत्त्व या विषयावरती मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी आदिवासी मुलांची माध्यमिक आश्रम शाळा जिवती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना संयम, सहनशीलता, शिस्त यांची आवश्यक याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि सहनशीलता या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी हजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 17, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 02/08/023 रोजी आदिवासी शासकीय आश्रम शाळा देवाडा ता. राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, संशिलता ही जीवनामध्ये कशी आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 17, 2023 Read Full Story
एस पी सी कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 37 सरकारी शाळांपैकी अनुक्रमे एक दोन तीन अशा शाळांची निवड करून त्यांना एसपी चंद्रपूर सरांमार्फत प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.September 9, 2024 Read Full Story
स्टुडंट्स पोलिस कॅडेट अंतर्गत नॅशनल गर्ल्स हायस्कूल दुर्गापूर येथे आज दि. 3/1/2024 रोजी 10/10 वा.ते 11.30 वाजे पर्यंत रायजिंग डे निमीत्य ईयत्ता 07वी ते 10 च्या विद्यार्थिनी यांना महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस व सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सायबर क्राईमं, अमंली पदार्थाचे दुष्परिणाम, पोक्सो कायदा, स्पर्धा परिक्षा बाबत चे मार्गदर्शन पोनी वाढीवे यांनी केले..January 23, 2024 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बोरगाव येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस खात्यातील शिस्त संयम सहनशीलता आणि व्यायाम याचे विद्यार्थी जीवनात किती महत्त्व आहे या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.September 8, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मंगी तालुका राजुरा व जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक कान्हालगाव तालुका कोरपना येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त संयम सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व हे किती आवश्यक आहे याच्या वरती मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 09/08/2023 रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाखर्डी तालुका कोरफना येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एस पी सी कार्यक्रमांतर्गत शिस्त संयम आणि सहनशीलता सोबत व्यायामाचे महत्त्व या विषयावरती मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, सहनशीलता आणि व्यायामाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी आदिवासी मुलांची माध्यमिक आश्रम शाळा जिवती येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना संयम, सहनशीलता, शिस्त यांची आवश्यक याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 08/08/2023 रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पाटण येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम आणि सहनशीलता या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नागपूर शहर यांनी दिनांक 03/08/023 रोजी हजी अब्दुल मजीद फिडर उर्दू हायस्कूल येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गुन्हे प्रतिबंध व नियंत्रण तसेच रस्ता सुरक्षा आणि देशा मध्ये होणाऱ्या अपघात व मानवीय चुका या बाबत मारगदर्शन व SPC चे पुस्तकं मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.August 17, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक चंद्रपूर यांनी दिनांक 02/08/023 रोजी आदिवासी शासकीय आश्रम शाळा देवाडा ता. राजुरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शिस्त, संयम, संशिलता ही जीवनामध्ये कशी आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 17, 2023 Read Full Story