Ahmednagar

दिनांक 17/10/2024 रोजी स्टुडंट पोलीस कॅडेट चे प्रशिक्षण करता गिरीस्थान शासकीय विद्यालय महाबळेश्वर येथे जाऊन तेथील आठवीचे/ नववीचे 30 मुली /मुले विद्यार्थीनी / विद्यार्थी यांना अंतरवर्गाचे व बाह्य वर्गाचे प्रशिक्षण दिले व ncpcr बाबत माहिती आणि स्वसंरक्षण बाबतचे व्हिडिओ दाखवून त्याचे मुलांकडून प्रत्यक्षिक करून घेतले.

Read Full Story

दिनांक 27.03.2024 रोजी मेघराज सेठी मार्ग म्युनिसिपल सेकंडरी स्कूल या शाळेतील इयत्ता आठवीच्या एसपीसी विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवून यशस्वी होण्यासाठी मोटिव्हेशन लेक्चरचे आयोजन करण्यात आले

Read Full Story

स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक अहमदनगर यांनी दिनांक 26/07/023 रोजी शासकीय आश्रम शाळा पळशी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना एसपीसी प्रोग्रॅम ची माहिती, विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली.शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक रत्नागिरी यांनी दिनांक 18/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय पडवे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांचे अंतर्वग प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story