Sindhudurg स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 25/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, सावंतवाडी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सायबर विषयक जागरूकता, artificial intelligence basic guidance, social media security, rainy season disaster awareness, hygiene and sanitation, power of integrity असे विविध विषयावर संवाद साधून मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.July 26, 2023 Read Full Story ‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 29/03/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सावंतवाडी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गूड टच बॅड टच, सायबर क्राईम, वाहतूक नियमन अशा विषयांवर मार्गदर्शन करून इनडोअर आउटडोर कार्यक्रम घेतला. त्यावेळीची छायाचित्रे.March 31, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सावंतवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गूड टच बॅड टच, व्यसनाधीनता, वाहतूक नियमन अशा विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इनडोअर आउटडोर कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 25/07/023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सांगेली, सावंतवाडी शाळा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना सायबर विषयक जागरूकता, artificial intelligence basic guidance, social media security, rainy season disaster awareness, hygiene and sanitation, power of integrity असे विविध विषयावर संवाद साधून मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.July 26, 2023 Read Full Story
‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 29/03/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सावंतवाडी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना गूड टच बॅड टच, सायबर क्राईम, वाहतूक नियमन अशा विषयांवर मार्गदर्शन करून इनडोअर आउटडोर कार्यक्रम घेतला. त्यावेळीची छायाचित्रे.March 31, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक सिंधुदुर्ग यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय सावंतवाडी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गूड टच बॅड टच, व्यसनाधीनता, वाहतूक नियमन अशा विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून इनडोअर आउटडोर कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.March 8, 2023 Read Full Story