Yavatmal

स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 19/07/2023 रोजी जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 31/03/2023 रोजी जि.प.शाळा,उमरखेड येथील  8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना शारीरिक कवायत प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 16/03/2023 रोजी जि.प.शाळा माणिकवाडा,यवतमाळ येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना पोलीस/ प्रशासन व सुरक्षा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलिसांची भूमिका आणि कार्य, गुन्हे प्रतिबंध-गुन्हे नियंत्रण, रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता, महिला आणि मुलांची सुरक्षितता, संघभावना व शिस्त  याबाबत सविस्तर माहिती देऊन व विद्यार्थ्यांना  जबाबदारीची जाणीव करून देऊन शांतता व सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रणासाठी पोलीसांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story

 ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक यवतमाळ यांनी दिनांक 28/02/2023 रोजी जि.प.शाळा उमरखेड येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे चिन्हे व समाजातील प्रवृत्तीशी लढा,लाच,सायबर क्राईम या विषयावर  मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.

Read Full Story