Pimpari Chinchvad दिनांक 15/08/2024 स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा यांच्यातर्फे मनपा पिंपरी चिंचवड येथील माध्यमिक एकुण तीन शाळाचा दिलेल्या निकशानुसार प्रथम व्दितीय व तृतीय अशी शाळांना क्रमांक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पोलीस निरीक्षक आदरणीय वर्षाराणी पाटील मॅडम पिंपरी वाहतूक विभाग तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके मॅडम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास निवड केलेल्या तीन शाळांचे प्रतिनिधी स्वरुपात एक शिक्षक व एक विद्यार्थी एक विद्यार्थीनीं बोलावण्यात आले होते. तसेच सदर सन्मानित करण्यात आलेल्या शाळांच्या प्रतिनिधी यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.September 9, 2024 Read Full Story स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)September 6, 2024 Read Full Story दिनांक 07/08/2024 रोजी वाकड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता नववीचे चे विद्यार्थी यांना संघ व कायदा विषयी मार्गदर्शन केले. व इनडोअर घेण्यात आले.September 6, 2024 Read Full Story स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)August 29, 2024 Read Full Story स्टुडंट्स पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)August 29, 2024 Read Full Story दिनांक 27/07/2024 रोजी केशव नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस, वाहतूक विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.August 28, 2024 Read Full Story दिनांक 24/07/2024 रोजी संत तुकाराम नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस, शिस्त, विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.August 9, 2024 Read Full Story दिनांक 23/07/2024 रोजी पिंपरी प्रभाग ड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस,सायबर ,विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.August 9, 2024 Read Full Story स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)July 30, 2024 Read Full Story स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)July 30, 2024 Read Full Story स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा पिंपरी चिंचवड (शहर)July 30, 2024 Read Full Story दिनांक 13/07/2024 रोजी नागेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड येथे इनडोअर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वडिलधाऱ्यांचा आदर, महाराष्ट्र पोलीस, तसेच वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.July 30, 2024 Read Full Story स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 28/03/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मुलांची सुरक्षा व वाहतूक सुरक्षा बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.March 31, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 20/03/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना spc संदर्भात माहिती देऊन संवाद साधला. त्यावेळीची छायाचित्रे.March 21, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 18/03/2023 रोजी विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 15/03/2023 रोजी लांडेवाडी माध्यमिक विद्यालय भोसरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व समजावून सांगितले. त्यावेळीची छायाचित्रे.March 16, 2023 Read Full Story
दिनांक 15/08/2024 स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखा यांच्यातर्फे मनपा पिंपरी चिंचवड येथील माध्यमिक एकुण तीन शाळाचा दिलेल्या निकशानुसार प्रथम व्दितीय व तृतीय अशी शाळांना क्रमांक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या पोलीस निरीक्षक आदरणीय वर्षाराणी पाटील मॅडम पिंपरी वाहतूक विभाग तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळुंके मॅडम यांनी केले. तसेच सदर कार्यक्रमास निवड केलेल्या तीन शाळांचे प्रतिनिधी स्वरुपात एक शिक्षक व एक विद्यार्थी एक विद्यार्थीनीं बोलावण्यात आले होते. तसेच सदर सन्मानित करण्यात आलेल्या शाळांच्या प्रतिनिधी यांचा पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.September 9, 2024 Read Full Story
दिनांक 07/08/2024 रोजी वाकड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता नववीचे चे विद्यार्थी यांना संघ व कायदा विषयी मार्गदर्शन केले. व इनडोअर घेण्यात आले.September 6, 2024 Read Full Story
दिनांक 27/07/2024 रोजी केशव नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस, वाहतूक विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.August 28, 2024 Read Full Story
दिनांक 24/07/2024 रोजी संत तुकाराम नगर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस, शिस्त, विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.August 9, 2024 Read Full Story
दिनांक 23/07/2024 रोजी पिंपरी प्रभाग ड माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड (शहर )येथे इनडोअर कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना महाराष्ट्र पोलीस,सायबर ,विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.August 9, 2024 Read Full Story
दिनांक 13/07/2024 रोजी नागेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपरी चिंचवड येथे इनडोअर कार्यशाळा घेतली. सदर कार्यशाळेत इयत्ता आठवी चे विद्यार्थी यांना वडिलधाऱ्यांचा आदर, महाराष्ट्र पोलीस, तसेच वाहतूक नियमन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.July 30, 2024 Read Full Story
स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 28/03/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना मुलांची सुरक्षा व वाहतूक सुरक्षा बाबत माहिती दिली. त्यावेळीची छायाचित्रे.March 31, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 20/03/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना spc संदर्भात माहिती देऊन संवाद साधला. त्यावेळीची छायाचित्रे.March 21, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 18/03/2023 रोजी विद्यार्थ्यांशी संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळीची छायाचित्रे.March 20, 2023 Read Full Story
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक पिंपरी चिंचवड यांनी दिनांक 15/03/2023 रोजी लांडेवाडी माध्यमिक विद्यालय भोसरी येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून एस पी सी प्रोग्रामचे महत्त्व समजावून सांगितले. त्यावेळीची छायाचित्रे.March 16, 2023 Read Full Story