आदरणीय सर आज दि.22/10/2026 रोजी SPC कार्यक्रमांतर्गत मा. पो. नि. आर.डी. लोंढे मॅडम शहर वाहतूक शाखा -1 छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोह 1992 अतिक सय्यद यांनी मनपा केंद्रीय माध्यमिक शाळा इंदिरानगर बायजीपुरा छत्रपती संभाजी नगर येथील शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व महिला व मुलींची सुरक्षितता चांगले मूल्य व नीतिमत्ता स्वच्छता उपक्रम इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. आदरपूर्वक सादर
