Aurangabad Rural छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण, Student Police cadet Program या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मुख्य पथसंचलनात विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.February 13, 2025 Read Full Story दिनांक 26/07/2024 रोजीspc अंतर्गत इनडोअर कार्यशाळा घेतली. काळे शाळेत इतिहास आठवी व नववी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेAugust 9, 2024 Read Full Story छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी पोलीस ठाणे खुलताबाद येथे एस पी सी मोहीम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन भेट व पोलीस कामकाज पद्धती ची माहिती तसेच पो स्टेशन असलेल्या शस्त्रांची माहिती देण्यात आली.December 4, 2023 Read Full Story स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व बाल सुरक्षा, गुड टच बॅड टच, निर्भया पथक,पोलीस काका पोलीस दीदी याअंतर्गत पोलिसांची कार्यपद्धती वाहतूक नियमन या बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/07/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा, अंधानेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.July 10, 2023 Read Full Story
छत्रपती संभाजी नगर पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण, Student Police cadet Program या उपक्रमांतर्गत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देवगिरी मैदान पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित मुख्य पथसंचलनात विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्टरित्या पथसंचलन केले.February 13, 2025 Read Full Story
दिनांक 26/07/2024 रोजीspc अंतर्गत इनडोअर कार्यशाळा घेतली. काळे शाळेत इतिहास आठवी व नववी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेAugust 9, 2024 Read Full Story
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांनी पोलीस ठाणे खुलताबाद येथे एस पी सी मोहीम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन भेट व पोलीस कामकाज पद्धती ची माहिती तसेच पो स्टेशन असलेल्या शस्त्रांची माहिती देण्यात आली.December 4, 2023 Read Full Story
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/08/2023 रोजी 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना महिला व बाल सुरक्षा, गुड टच बॅड टच, निर्भया पथक,पोलीस काका पोलीस दीदी याअंतर्गत पोलिसांची कार्यपद्धती वाहतूक नियमन या बाबत मार्गदर्शन केले. त्यावेळीची छायाचित्रे.August 21, 2023 Read Full Story
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिनांक 08/07/2023 रोजी जिल्हा परिषद शाळा, अंधानेर येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना अंतरवर्ग प्रशिक्षण दिले. त्यावेळीची छायाचित्रे.July 10, 2023 Read Full Story