Republic Day

  • Post author:
  • Post category:Dhule
  • Post comments:0 Comments

स्टुडन्ट पोलीस कॅरेट उपक्रमा अंतर्गत असलेल्या 1.शासकीय विद्यानिकेतन धुळे, तालुका जिल्हा धुळे,2.अनुसूचित जाती नवबौध्द मुलांची आश्रम शाळा सोनगीर, तालुका जिल्हा धुळे व 3.अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची आश्रम शाळा भांडणे तालुका साक्री जिल्हा धुळे यातील शाळांतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय धुळे येथील होणारा शासकीय कार्यक्रमा वेळी पथसंचलन परेड केली.

Leave a Reply