आदरणीय सर, ठाणे शहर
आज रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त पोलीस कवायत मैदान साकेत पोलीस मुख्यालय येथे आयोजित पथसंचलन/परेड मध्ये मराठी माध्यमिक टेमघर पाडा भिवंडी या शाळेचा SPC प्लाटूनचा सहभाग होता. सदर परेड दरम्यान SPC प्लाटूनने अत्यंत उत्कृष्ट रित्या पथसंचलन केले. कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी SPC प्लाटूनचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
करिता माहितीस सविनय सादर
