.आदरणीय सर,
आज दिनांक २1 – 1 – 2026 रोजी सकाळी 10:30 ते 1 1 -4 5 वा. पावेतो कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीतील आदर्श विद्यालय मराठी माध्यमिक शाळा वडवली ठाणे येथे " स्टुडंट पोलीस कॅडेट "* या कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली आहेआत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन तसेच आत्मबल वाढविण्याचे दृष्टीने समुपचारन इत्यादी विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले
