दिनांक 07.01.2026 रोजी रायझिंग डे सप्ताह निमित्त खालील नमुद शाळेमध्ये जाऊन पोलिसांची भूमिका व कर्तव्य , स्वसंरक्षण बाबत, तसेच रस्ता सुरक्षा आणि रहदारी जागरूकता,कवायत या बाबत मार्गदर्शन केले तसेच एसपीसी कार्यक्रमाबद्दल मुख्याध्यक यांच्याशी चर्चा केली.
*१) मनपा मुंबई पब्लिक स्कूल मुलुंड पूर्व
*२) ह्यूम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज
*३)पुणे विद्यार्थी गृहाचे विद्या भवन स्कूल
*४) शिवाजी टेक्निकल स्कूल
*५) केके मार्ग म्युनिसिपल स्कूल