You are currently viewing बुलढाणा, पोलीस स्टेशन सोनाळा

बुलढाणा, पोलीस स्टेशन सोनाळा

पोलीस स्टेशन सोनाळा
दिनांक 07/01/2025 रोजी पोलीस रेझिंग डे आठवडा निमित्त बावनबीर येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी यांनी पोलीस स्टेशन ला भेट दिली. पोलीस स्टेशन चे कामकाज, हत्यार, कायदे विषयक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

user

admin

Leave a Reply