दि. 05 जानेवारी 2026 रोजी “महाराष्ट्र पोलीस वर्धापन” दिनानिमित्त मा. श्री संदिप कर्णिक,पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाने शालेय विद्यार्थ्यांना “पोलीस आयुक्त कार्यालय प्रत्यक्ष पाहणी (Walk in Tour Of Nashik City Police )” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्त कार्यालयातील कार्यपद्धतीची माहिती मिळावी तसेच चालणारे कामकाज प्रत्यक्ष पाहता यावे हा आहे.
नाशिक शहर
- Post author:Admin
- Post published:
- Post category:Nashik City
- Post comments:0 Comments
Admin
admin
You Might Also Like
दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सकाळी ०८०० वाजता ” स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ” अंतर्गत मनपा शाळा क्रमांक ०१ मुले, मसरूळ , नाशिक शहर इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना फील्ड विजिट साठी पीकॉक हिल शासकीय नर्सरी,मसरूळ येथे स्थानिक एनजीओ यांचे कडून प्राप्त सीड बॉल्स, आंब्याच्या कोयापासून वृक्षारोपण करण्यात आले.
स्टुडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नाशिक शहर यांनी मनपा माध्यमिक विद्यालय, कार्बन नाका येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना विविध हेल्पलाइन, सायबर क्राईम, वडीलधाऱ्यांचा सन्मान, शारीरिक व्यायाम, याबाबतची माहिती देण्यात आली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. त्यावेळीची छायाचित्रे.