You are currently viewing पोलीस स्टेशन वडकी जिल्हा यवतमाळ

पोलीस स्टेशन वडकी जिल्हा यवतमाळ

पोलीस स्टेशन वडकी जिल्हा यवतमाळ येथे आज 12/00 वा. ते 15/30 वा. पावेतो रेझिंग डे सप्ताह अनुषंगाने येथील रामचंद्र महाराज प्राथमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा खैरगाव कासार, व माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा सावरखेड दोन्ही शाळांना भेट देऊन डायल 112, शस्त्र, सायबर गुन्हे, बालविवाह, महिला संबंधित गुन्हे, बालका संबंधित गुन्हे बाबत माहिती देण्यात आली.

user

admin

Leave a Reply