दिनांक 26/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला- मुलींनी 26 जानेवारी परेड मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट संचलन केले. Post author:user Post published:February 13, 2025 Post category:Navi Mumbai Post comments:0 Comments user admin You Might Also Like ‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 27/02/2023 रोजी राजश्री शाहू महाराज मनपा विद्यालय, रबाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 9, 2023 दिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले February 13, 2025 स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/06/2023 रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २/११७, दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ६/११२ करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५/१०१ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २२/१०१ तुर्भे स्टोअर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २०/१०७ तुर्भेगाव येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. July 10, 2023 Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
‘ स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम ’ अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 27/02/2023 रोजी राजश्री शाहू महाराज मनपा विद्यालय, रबाळे येथील 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांना समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध लढा याबाबतची माहिती देण्यात आली. त्यावेळीची छायाचित्रे. March 9, 2023
दिनांक 25/01/2025 रोजी “Student Police cadet programme ” या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगर शाळेतील इयत्ता 8 व 9 वी च्या मुला मुलींची 26 जानेवारी परेड चे अनुषंगाने होणाऱ्या संचलनाचा सराव घेतला.तसेच त्यांना T- शर्ट ,पँट, कॅप आणि badge चे वाटप करण्यात आले February 13, 2025
स्टूडंट पोलिस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत घटक नवी मुंबई यांनी दिनांक 28/06/2023 रोजी नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक २/११७, दिवाळे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक ६/११२ करावे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक १५/१०१ शिरवणे, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २२/१०१ तुर्भे स्टोअर, नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक २०/१०७ तुर्भेगाव येथील 8 वी व 9 वी च्या एसपीसी प्रोग्रामची माहिती देवुन मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले व शाळेला एसपीसी प्रोग्राम पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. July 10, 2023